महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईमुळे भाविक मोठ्या संख्येने तुळजापूरात दर्शनासाठी दाखल होत आहेत.