तुळजाभवानी मातेच्या पुजाऱ्यांची बायोमेट्रिक ओळखपत्राची मागणी मान्य झाली असून, मंदिर संस्थानने आठवड्यातून दोन दिवस ही प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे.