श्रीसंत मुक्ताबाई समाधीस्थळ मूळमंदिर श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे प्रतिवर्षी प्रमाणे तुळशीविवाह आणि रूख्मिणी स्वयंवर ग्रंथ पारायण सोहळा होत असतो. यंदाही हा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.