जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात यंदाच्या हंगामात अतिवृष्टीचा फटका बसल्याने तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. मात्र या उत्पादन घटेचा थेट परिणाम बाजारात दिसून येत असून, तुरीच्या दरांनी उच्चांक गाठला आहे.