नवी मुंबई महापालिका परिवहन (NMMT) ची इलेक्ट्रिक बस वेगात जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.