पुढील दिवसात अजून तेजी राहणार आहे. उत्पादनात घट, साठवणूक कमी आणि मागणीत वाढ यामुळे बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोयाबीननंतर तुरीच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.