वाशिम जिल्ह्यात यंदा हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून, आता पीक संरक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. पांगरी नवघरे शिवारात हळदीवर हुमनी किडीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शेतकरी पहिली फवारणी करत आहेत.