जळगावच्या चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आता मृग नक्षत्राकडे लागल्या आहेत. रोहिणी नक्षत्र शेतकऱ्यांसाठी निराशाजनक ठरल्याने खरीप हंगामातील पेरण्या देखील खोळंबल्या आहेत.