गुहागर समुद्रकिनाऱ्यावर आजपासून कासव महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी कासवांची 26 पिल्ले समुद्राकडे झेपावली. ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करण्यात गुहागर राज्यात अग्रेसर ठरला.