पहलगाम हल्ल्यात आरोपींना मदत करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना जेवण आणि राहण्यासाठी मदत केल्याचा दोघांवर आरोप आहे.