कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी दहशत माजविणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्यात. अटक आरोपींची नावे निलेश शेलार आणि मेघनाथ भंडारी अशी आहेत.