नाशिक : इगतपुरी तालुक्यातील शेणवड येथील आदिवासी मुलांच्या आश्रम शाळेजवळ दोन बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला. मध्यरात्री कामावरून घरी जात असताना वाहनचालकाला बिबट्यांचे दर्शन झाले.