मुंबईतील अक्सा बिचवर दोन तरुणांचा जीव जीवरक्षकांनी वाचवला. त्यांना समुद्रात बुडताना पाहून तातडीने पावलं उचलली आणि त्यांना बाहेर काढलं. दोन्ही तरूण मालाड येथे राहणारे आहेत.