जळगाव जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे, भडगावमध्ये गिरणा नदीपात्रात बुडत असलेल्या मुलांना वाचवण्याच्या नादात एका तरुणासह तरुणीचा बुडून मृत्यू झाला आहे.