मालवण कट्टा गुरामवाडी येथे घरफोडीच्या घटनेत चोरट्याकडून वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच कट्टा येथूनच जवळ असलेल्या वराड सावरवाड येथे दोन बंद घरे काल मध्यरात्री चोरट्यानी फोडल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.