भुसावळच्या मिलिटरी कॅम्प परिसरालगत वनक्षेत्र असल्याने येथे काही दिवसांपूर्वी बिबट्यांचे दर्शन झाले होते. त्यामुळे सात ते आठ दिवसांपूर्वी वनविभागाकडून या भागात पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यामध्ये दोन बिबटे जेरबंद झाले आहेत.