गुजरातच्या ऊना हायवेवर दोन सिंहणी आणि तिचे सात बछडे फिरताना दिसून आले. हे दृश्य पाहून जाणाऱ्या प्रवाशांचा थरकाप उडाला होता.