हिंगोलीत पेट्रोल आणि डिझेलटा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे इंधनासाठी पेट्रोल पंपावर गर्दी होत आहे. असं असातना डीझेल घेण्यासाठी लावलेल्या कॅनच्या रागेंवरून दोघांत हमरीतुमरी झाली.