वसई रोड रिक्षा स्टॅण्डवर पैशावरून दोघांची थापडानी तुंबळ हाणामारी. भर रस्त्यात दोघात हाणामारी झाल्याने आजूबाजूचे फक्त बघताच राहिले. वसई रोड रेल्वे स्थानक बाहेर रात्री साडे नऊ च्या सुमारास ची घटना आहे.