पवई आयआयटी इथल्या मुंबई हॉटेल 14 परिसरात दोन अजगर आढळले. रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत अजगराला ताब्यात घेतलं आहे. त्याची तपासणी करून त्याला अधिवासात सोडणार असल्याचं सांगितलं गेलंय. अजगरला पाहून विद्यार्थ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं होतं.