नाशिकमधील खड्डे पाहता उबाठा शिवसेना गट सक्रीय झाला आहे. यासाठी शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं आहे. कोट्यवधि रुपये खर्च करूनही रस्त्यांची दुरावस्था झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.