उबाठा सेनेचे सातारा पाटण चाफळच्या श्रीराम मंदिरात रामरक्षा पठण आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी राम रक्षा स्तोत्र पठण केले.राम मंदिरात झालेल्या दानचोरीच्याबाबत देशातील नागरिकांना जागृत करण्यासाठी आंदोलन असल्याची प्रतिक्रिया हर्षद कदम यांनी दिली आहे.