भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं तर आनंदच होईल, असं म्हणत शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटात असणाऱ्या भास्कर जाधव यांनी ऑफर दिल्याचे पाहायला मिळत आहे. जाधवांसारख्या नेत्याने राजकीय संन्यास घेणं योग्य नाही, असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.