भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपला मित्र नगराध्यक्ष झाल्याने आनंदाश्रू आवरता आले नाहीत. कराड नगरपालिकेत शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या युतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची मध्यरात्री गळाभेट घेताना छत्रपती उदयनराजे भोसले यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत.सातारा जिल्ह्यात कराडचे राजेंद्रसिंह यादव आणि विजय यादव हे दोन्ही बंधू उदयनराजेंचे मित्र आहेत.