चाहत्यांना उदयनराजेंचं आज एक वेगळ रुप पाहायला मिळालं. उदयनराजे आपल्या वडिलांच्या आठवणीत भावूक झाले होते. त्यामुळे काही वेळ भावनिक वातावरण निर्माण झालं होतं.