उद्धव ठाकरे यांनी पक्षातील नाराजी आणि बंडखोरीवर भाष्य केले. काही जणांना सर्वकाही देऊनही ते समाधानी नसल्याचे त्यांनी नमूद केले. पक्षप्रमुख म्हणून सर्वांना समान लेखणे ही आपली जबाबदारी असून, शिवसैनिकांवर नाराज होऊ शकत नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.