राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह हजर होते. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.