छत्रपती संभाजी नगरमध्ये शिवसेना उबाठा गटाच्या वतीने 6 जानेवारी ते 11 जानेवारी पर्यंत मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मैदान हे सभेसाठी बुक करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने आज मैदानाची स्वच्छता करणे सुरू आहे.