माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिहार निवडणुकीवर भाष्य केले आहे. त्यांनी तेजस्वी यादव यांच्या सभांना गर्दी होत होती. परंतु मतं कुठे गेली हे समजायला मार्ग नाही, अशा भावना ठाकरेंनी व्यक्त केली.