मराठी भाषेसाठी जे जे लागेल ते आम्ही करू, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्तीला होत असलेल्या विरोधानंतर त्यांनी हे विधान केलंय.