विजयी मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला देवेंद्र फडणवीस रुदाली असं बोलले होते. आता यावरच उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.