शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ–वाशिम मतदारसंघात दौरा केला. शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघातील उद्धव ठाकरे यांचा दौऱ्याला आज पासून सुरुवात झाली.