अहिल्यानगर : फुटीर खासदारांविरोधात अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाने आंदोलन केले आहे. बंडखोर खासदारांच्या प्रतिमांना जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि आरपीआय (गवई गट) सहभागी झाला.