ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिलेल्या खासदार राजाभाऊ वाजे यांना एकाने फोन केला. आय लव्ह यू राजाभाऊ असं समोरच्याने म्हटलं. ठाकरे गटासोबत राहिले म्हणून केलं अभिनंदन. उद्धव ठाकरे गटातून सहा खासदार फुटले आहेत.