जवळपास 18 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एकाच मंचावर आले. विजयी मेळाव्यात या दोघांनी एकत्र सहभाग घेतला आणि मंचावरसुद्धा दोघांची एकत्र एण्ट्री झाली.