उद्धव ठाकरेंनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. गांडुळाने फणा काढायचा नसतो आणि गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते अशा शब्दांत ठाकरेंनी शिंदेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही टीका महाराष्ट्राच्या राजकारणात आणि नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली.