मनसे आणि शिवसेना युतीबाबत उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. जे महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच होईल.. असं ते म्हणाले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.