वाई तालुक्यातील उडतरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गेल्या अनेक वर्षापासून दीपावली आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये बीज संकलनाचा उपक्रम राबवला आहे. यावर्षी तब्बल साडे सोळा लाखापेक्षा जास्त देशी बियांचे संकलन या विद्यार्थ्यांनी केले आहे.