उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे वाढलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी आता पंढरपूरला पोहोचले आहे.