दत्तात्रय भरणे यांनी हा प्रश्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे निर्णय प्रक्रियेत तांत्रिक अडचणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.