बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या उल्हास नदीचे पाणी 17.50 मीटर वरून वाहतय. या पार्श्वभूमीवर बदलापूर नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झालीये.