उल्हासनगर, बदलापूर आणि कल्याणमध्ये गेल्या 8 तासांपासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे. जवळपास 90 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.