उल्हासनगरमधील एम.एम.ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा एक आगळावेगळा गणपती साकारला आहे. या मुख्य गणेशमूर्तीवर तब्बल ३५१ लहान गणेशमूर्ती विराजमान आहेत.