शहराचे ग्रामदैवत असलेल्या ब्रम्हा, विष्णू, महेश या त्रिदेवांचा एकत्रित आदिवास असलेले एकमेव पुरातन हे माडपंती महादेव मंदिराला वार्षिक यात्रा उत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक अशी फुलाची सजावट करण्यात आली आहे.