'नावाआधी प्राध्यापक पदवी लावणं हाकेंना शोभत नाही कारण पुढच्या पिढीला प्राध्यापक हे इतक्या खालच्या दर्जाची भाषा बोलतात हे समजल्यानंतर त्यांचा लाज वाटेल" असं म्हणत उमेश पाटील यांनी हाकेंवर जोरदार टीका केली आहे.