हिंगोली-कयादु नदीला पूर अल्याने बोलडा फाटा ते उमरा फाटा मार्ग वाहतुकी साठी बंद. जिल्ह्यात मध्येरात्री पासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे कयादु नदी वाहत आहे दुथडी भरून.