सोलापूरच्या मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्याने तणाव निर्माण झाला आहे. पुतळा हटवल्यास स्थानिकांनी मोहोळ बंदचा इशारा दिला आहे.