अजित पवारांच्या विमान अपघातामुळे ब्लॅक बॉक्सच्या महत्त्वावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. जळालेल्या अवस्थेतही ब्लॅक बॉक्समधील डेटा करप्ट होतो का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. हे उपकरण वैमानिकांचे संभाषण आणि तांत्रिक डेटा सुरक्षित ठेवते. भीषण अपघातानंतरही डेटा शाबूत राहिल्याने अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरतो.