मनसे नेते अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉ. राहुल बोरुडे यांच्या विवाहाचा स्वागत समारंभ मुंबईतील वेलिंग्टन क्लब येथे पार पडतोय. या समारंभासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित राहिलं.