केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे... शिवाय मंदिर परिसरात देखील या दौऱ्याच्या निमित्ताने माहिती फलक आणि अन्य तयारी करण्यात आली आहे...